डिलिव्हरी करा अगदी एक्स्पर्ट सारखे!
ज्या उद्योगांसाठी आम्ही सेवा पुरवितो
इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे
पेंट आणि केमिकल्स
मातीची भांडी व चीनी मातीच्या वस्तु
वस्त्रोद्योग
इमारत आणि बांधकाम साहित्य
कच्चा माल आणि गोदाम
शेती व नाशवंत वस्तू
कारखानातील उत्पादन
ऑनलाइन विक्रेते आणि ई-कॉमर्स
वैद्यकीय चाचणी आणि फार्मास्युटिकल
मुद्रण आणि लेखा कंपन्या
इवेंट आणि हॉस्पिटैलिटी
विविध प्रकारच्या वाहनांमधून निवडा
दुचाकी
तीन चाकी
7 फुट ट्रक
8 फुट ट्रक
इथे आमच्या समाधानी ग्राहकडून ऐका
होम
थिएटर निर्माता
अंकल डिलीवरी अॅपचा वापर करणे खूप सोपे आहे, त्यांची किंमती बजेटसाठी खूप अनुकूल आहे. माझ्या डिलिव्हरी करिता मला प्रतेक वेळेस डिस्काउंट कूपन मिळतात. जर तुम्हाला तुमच्या बिज़नेससाठी त्याच दिवशी आपल्या मालाची डिलिव्हरी करण्याची आवश्यकता असेल, तर तुम्ही निश्चितपणे अंकल डिलिव्हरीचा वापर करू शकता कोणत्याही वेळी, आपली स्वतःची डिलिव्हरी वाहने 24X7 ठेवण्याची आवश्यक नाही
अनुप
पॉवर टूल्स एंटरप्राइज चे मालक
अंकल डिलिव्हरी अँप ला त्यांच्या स्वस्त व जलद सेवे बद्दल धन्यवाद मी आता माझ्या व्यवसायच्या डिलिव्हरी करिता अधिक वाहन बुक करतो
नीलम
इलेक्ट्रिकल लाइटिंग निर्माता
"अंकल डिलिव्हरीची सेवा चांगली आहे. वेळेवर पिकअप आणि ड्रॉपसह, त्यांच्या किमती इतर अॅप्सच्या तुलनेत परवडणाऱ्या आहेत.हे अॅप वापरण्यापूर्वी वाहनांची वेळेवर व्यवस्था करणे फार कठीण होते. तथापि, अंकल डिलिव्हरीसह, एका वेळी, अगदी 4 ठिकाणांहूनही समानाची डेलिवेरी उचलता येते, ते आता खूप सोयीस्कर झाले आहे!
जय
पॉवर टूल्स एंटरप्राइज चे मालक
मी आता एका वर्षाहून अधिक काळ अंकल डिलिव्हरी वापरत आहे आणि मी त्यांच्या वितरण सेवांबद्दल खूप आनंदी आहे -कॉल सपोर्ट असो, नियमित डिस्काउंट कूपन असो, सुलभ बुकिंग असो, डिलिव्हरी पार्टनर्सचे त्वरित वाटप, रास्त किंमत -जे मला इतर अॅप्सवर मिळत नाही. तुमच्या व्यवसायासाठी अंकल डिलिव्हरी बुक करून पहा
सतत विचारले जाणारे प्रश्न
मी आधीच सेवा बुक करू शकतो का?
मी अंकल डिलिव्हरी सपोर्ट टीमशी संपर्क कसा साधू?
मी कोणत्या प्रकारची उत्पादने पाठवू शकतो यावर कोणते निर्बंध आहेत?