<img height="1" width="1" style="display:none" src="https://www.facebook.com/tr?id=886561218726613&amp;ev=PageView&amp;noscript=1">
About us page
Hero banner-04

आमच्या बद्दल

अद्ययावत बदलांसहित शेवटच्या टप्प्यापर्यंत डिलिव्हरी सेवा पुरवण्याचे अंकल डिलिवरी आपणास वचन देते आणि डिलिव्हरी चा डोकेदुखीला तुमच्यापासून दूर ठेवते

Who we are 4 years

आम्ही कोण आहोत

४ वर्षे, ४ शहरे, दोन दशलक्ष अ‍ॅप डाउनलोड आणि त्यानंतर ८८ लाखांहून अधिक डिलिव्हरी, एवढेच आपण म्हणू शकतो. - वैयक्तिक आणि व्यावसायिक वस्तूंच्या डिलिव्हरी प्रक्रियेत बदल घडवून आणण्याचा आमचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. अंकल डिलिव्हरी ग्राहकांच्या डिलिव्हरी अनुभवाला समृद्ध करून डिलिव्हरीशी संबंधित सर्व समस्यांना भूतकाळातील बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. . जे पारंपारिक ऑफलाइन डिलिव्हरी सिस्टम अजूनही प्रदान करण्यात अपयशी ठरलेले आहेत ते फायदे आमच्या ग्राहकांना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. किंमतींवर वाटाघाटीचा ताण, डिलिव्हरी वाहनांची अनुपलब्धता, रिअल-टाइम ट्रॅकिंग सिस्टमचा अभाव, ऑर्डर जुळवण्यास उशीर - आमचे उद्दिष्ट या सर्व चिंतांना भूतकाळातील बनवणे आहे!

आम्हचे लक्ष

डिलिव्हरी प्रकियेत सुधारणा आणून लहान व्यवसायांना सक्षम बनवा.
त्यांच्यासाठी - आमच्या कार्यक्षम, प्रभावी आणि किफायतशीर
ऑन-डिमांड लॉजिस्टिक सोल्यूशन्स, जे लघु व मध्यम उद्योगांना स्पर्धात्मक फायदा देतात.

अम्हाचा दृष्टीकोण

एक विश्वसनीय डिलीवरी साथीदार व्हा
ड्रायवर पार्टनरची कमाई वाढवून आणि त्यांच्या डिलिव्हरी कामाचा चांगला अनुभव बनवून

आम्हचे मुख्य लक्ष

Icon

नावीन्य

Icon

सहानुभूती

Icon

मालकी

Icon

अखंडता

कोणत्या बाबी आम्हाला वेगळ्या बनवात

Icon

वाहणाचे प्रकार

Icon

जलद डिलिव्हरी

Icon

सुसंगत दर

Icon

विश्वसनीय सेवा

आपण जे शोधत आहात ते मिळत नाही आहे ?

form copy

"काही सूचना आहे? तुमचा अभिप्राय शेअर करू इच्छिता?तुमच्याकडून ऐकून आम्हाला नेहमीच आनंद होतो. खाली दिलेला हा फॉर्म तुमच्या तपशीलांसह भरून आम्हाला पाठवा,जेणेकरून आमचा एक UDian लवकरच तुमच्याशी संपर्क साधू शकेल. आम्हाला अधिक चांगली डेलिवेरी करण्यात आम्हाला मदत करा!"""

Form