---
title: वैयक्तिक वापरासाठी l अंकल डिलिव्हरी
description: वैयक्तिक गरजांसाठी जलद आणि स्वस्त  डिलिव्हरी सेवांकरीता ऑन डिमांड प्लॅटफॉर्म | वापरण्यास सुलभ अॅप | त्रास-मुक्त डिलिव्हरी  | समर्पित मदत
---

![Services banner - individual](https://www.uncle-delivery.com/hubfs/Services%20banner%20-%20individual.webp)

![Hero banner-07](https://www.uncle-delivery.com/hubfs/Hero%20banner-07.webp)

# आपल्या वैयक्तिक गरजांकरिता एक डिलिव्हरी एक्सपर्ट

"काही विसरलात? तात्काळ काहीही हवे आहे? आपल्या वस्तू पोहचवण्या करिता शेवटच्या क्षणी मदत हवी आहे?अंकल डी आसताना बाहेर का पडत आहात ? आमच्या दुचाकीआणि ट्रक आपली वाट पाहत आहेत !

[आता डाउनलोड करा

](https://uncle-delivery.app.link/FzbUQc6zMxb)

## वापरकर्त्यांसाठी अंकल डी फायदा

![Your Trusted Partner in individual Deliveries - Uncle Delivery-01](https://www.uncle-delivery.com/hubfs/Your%20Trusted%20Partner%20in%20individual%20Deliveries%20-%20Uncle%20Delivery-01.webp)

## खिश्य्याला परवडणारी डेलिवेरी सेवा

![Your Trusted Partner in individual Deliveries - Uncle Delivery-02](https://www.uncle-delivery.com/hubfs/Your%20Trusted%20Partner%20in%20individual%20Deliveries%20-%20Uncle%20Delivery-02.webp)

## सर्व डेलिवेरी चे एकाच ठिकाणी समाधान

![Your Trusted Partner in individual Deliveries - Uncle Delivery-03](https://www.uncle-delivery.com/hubfs/Your%20Trusted%20Partner%20in%20individual%20Deliveries%20-%20Uncle%20Delivery-03.webp)

## अॅप्लिकेशन वर चॅट सपोर्ट माध्म्यातून तत्काळ मदत

![Your Trusted Partner in individual Deliveries - Uncle Delivery-04](https://www.uncle-delivery.com/hubfs/Your%20Trusted%20Partner%20in%20individual%20Deliveries%20-%20Uncle%20Delivery-04.png)

## त्याच दिवशी व्यवसाय पॅकेज ची डिलिव्हरी

![Your Trusted Partner in individual Deliveries - Uncle Delivery-05](https://www.uncle-delivery.com/hubfs/Your%20Trusted%20Partner%20in%20individual%20Deliveries%20-%20Uncle%20Delivery-05.png)

## वापरण्यास सरल व सोपे एप

![Your Trusted Partner in individual Deliveries - Uncle Delivery-06](https://www.uncle-delivery.com/hubfs/Your%20Trusted%20Partner%20in%20individual%20Deliveries%20-%20Uncle%20Delivery-06.png)

## हजारो वापरकर्त्यांद्वारे विश्वासार्ह

![Your Trusted Partner in individual Deliveries - Uncle Delivery-07](https://www.uncle-delivery.com/hubfs/Your%20Trusted%20Partner%20in%20individual%20Deliveries%20-%20Uncle%20Delivery-07.png)

## वास्तविक वेळेत पॅकेज ट्रॅक करा

![Your Trusted Partner in individual Deliveries - Uncle Delivery-08](https://www.uncle-delivery.com/hubfs/Your%20Trusted%20Partner%20in%20individual%20Deliveries%20-%20Uncle%20Delivery-08.png)

## विश्वासानीय व निपुण ड्राइवर पार्टनर

## दैनंदिन जीवनावश्यक वस्तू

![](https://www.uncle-delivery.com/hubfs/Festive.png)

### उत्सव पॅकेज

![](https://www.uncle-delivery.com/hubfs/UD%20Services/Gift%20box.jpg)

### भेटवस्तू देण्या करिता

![](https://www.uncle-delivery.com/hubfs/UD%20Services/Home%20shifting.jpg)

### घर बदलणे

![](https://www.uncle-delivery.com/hubfs/UD%20Services/Office%20relocation.jpg)

### ऑफिस चे सामान

![](https://www.uncle-delivery.com/hubfs/UD%20Services/Resturants.jpg)

### तातडीचे सामान

![](https://www.uncle-delivery.com/hubfs/UD%20Services/Urgent%20needs.jpg)

### विसरलेल्या वस्तू

![](https://www.uncle-delivery.com/hubfs/UD%20Services/Pharmacies.jpg)

### दैनंदिन जीवनावश्यक वस्तू

## डिलिव्हरी वाहानांचे प्रकार

![Icon](https://www.uncle-delivery.com/hubfs/vehicles-02.webp)

दुचाकी

![Icon](https://www.uncle-delivery.com/hubfs/vehicles-03.webp)

3 चाकी वाहन

![Icon](https://www.uncle-delivery.com/hubfs/vehicles-01.webp)

7 फूट ट्रक

![Icon](https://www.uncle-delivery.com/hubfs/vehicles-04.webp)

8 फूट ट्रक

दर बघा

## इथे आमच्या समाधानी ग्राहकडून ऐका

![Ravi](https://cdn2.hubspot.net/hubfs/477797/2019%20Theme%20Images/Mcdonald_s-b.jpg)

### होम

##### थिएटर निर्माता

अंकल डिलीवरी अॅपचा वापर करणे खूप सोपे आहे, त्यांची किंमती बजेटसाठी खूप अनुकूल आहे. माझ्या डिलिव्हरी करिता मला प्रतेक वेळेस डिस्काउंट कूपन मिळतात. जर तुम्हाला तुमच्या बिज़नेससाठी त्याच दिवशी आपल्या मालाची डिलिव्हरी करण्याची आवश्यकता असेल, तर तुम्ही निश्चितपणे अंकल डिलिव्हरीचा वापर करू शकता कोणत्याही वेळी, आपली स्वतःची डिलिव्हरी वाहने 24X7 ठेवण्याची आवश्यक नाही

![Anoop](https://cdn2.hubspot.net/hubfs/477797/2019%20Theme%20Images/Mcdonald_s-b.jpg)

### अनुप

##### पॉवर टूल्स एंटरप्राइज चे मालक

अंकल डिलिव्हरी अँप ला त्यांच्या स्वस्त व जलद सेवे बद्दल धन्यवाद मी आता माझ्या व्यवसायच्या डिलिव्हरी करिता अधिक वाहन बुक करतो

![Neelam](https://cdn2.hubspot.net/hubfs/477797/2019%20Theme%20Images/Mcdonald_s-b.jpg)

### नीलम

##### इलेक्ट्रिकल लाइटिंग निर्माता

"अंकल डिलिव्हरीची सेवा चांगली आहे. वेळेवर पिकअप आणि ड्रॉपसह, त्यांच्या किमती इतर अॅप्सच्या तुलनेत परवडणाऱ्या आहेत.हे अॅप वापरण्यापूर्वी वाहनांची वेळेवर व्यवस्था करणे फार कठीण होते. तथापि, अंकल डिलिव्हरीसह, एका वेळी, अगदी 4 ठिकाणांहूनही समानाची डेलिवेरी उचलता येते, ते आता खूप सोयीस्कर झाले आहे!

![Jay](https://cdn2.hubspot.net/hubfs/477797/2019%20Theme%20Images/Mcdonald_s-b.jpg)

### जय

##### पॉवर टूल्स एंटरप्राइज चे मालक

मी आता एका वर्षाहून अधिक काळ अंकल डिलिव्हरी वापरत आहे आणि मी त्यांच्या वितरण सेवांबद्दल खूप आनंदी आहे -कॉल सपोर्ट असो, नियमित डिस्काउंट कूपन असो, सुलभ बुकिंग असो, डिलिव्हरी पार्टनर्सचे त्वरित वाटप, रास्त किंमत -जे मला इतर अॅप्सवर मिळत नाही. तुमच्या व्यवसायासाठी अंकल डिलिव्हरी बुक करून पहा

## तुमचा डिलिव्हरी मित्र इथे आहे "

 आपल्या सर्व खाजगी वस्तू त्रासमुक्त डिलिव्हरी कारण्याकरिता आजच आमचा यूजर अँप डाउनलोड करा "

[![New call-to-action](https://hubspot-no-cache-na2-prod.s3.amazonaws.com/cta/default/20191183/6ed0f765-2972-4dd8-9ca5-b0ffd40b28a3.png)](https://hubspot-cta-redirect-na2-prod.s3.amazonaws.com/cta/redirect/20191183/6ed0f765-2972-4dd8-9ca5-b0ffd40b28a3) [![New call-to-action](https://hubspot-no-cache-na2-prod.s3.amazonaws.com/cta/default/20191183/8624b1d2-86a9-4c91-9373-fafdac6cd8de.png)](https://hubspot-cta-redirect-na2-prod.s3.amazonaws.com/cta/redirect/20191183/8624b1d2-86a9-4c91-9373-fafdac6cd8de)

## ट्रेंड मधील अंकल डिलिव्हरी ब्लॉक वर अधिक जाणून घ्या!

![](https://www.uncle-delivery.com/hubfs/Our%20commitment%20to%20drivers%20post-%207680%20x%204320.jpg)

### 5 programmes on Uncle Delivery Driver app to help you earn more

Read More

![](https://www.uncle-delivery.com/hubfs/Our%20commitment%20to%20drivers%20post-%207680%20x%204320-1.jpg)

### 10 day-to-day items Uncle’s 2-wheeler can deliver for you in a jiffy

Read More

![](https://www.uncle-delivery.com/hubfs/Our%20commitment%20to%20drivers%20post-%207680%20x%204320.jpg)

### 5 mistakes to avoid while choosing a delivery service for your business

Read More

## नेहमी विचारले जाणारे प्रश्न

टोल शुल्क आणि पार्किंग शुल्क भाड्यात समाविष्ट आहेत का?

अ‍ॅपवर दर्शविलेले शुल्क हे फक्त वाहतुकीचे शुल्क आहेत. इतर सर्व शुल्क जसे कि टोल, पार्किंग, रोड टॅक्स आणि इतर कोणतेही प्रासंगिक शुल्क यांचा दाखवलेल्या भाड्यात समावेश नाही ."

जास्तीत जास्त किती अंतरापरा पर्यन्त अंकल डिलिव्हरी सेवा पुरविते.

अंकल डिलिव्हरी फक्त शहराच्या अंतर्गत डिलिव्हरी सेवा पुरवते. अध्याप ,आउटस्टेशन सेवा उपलब्ध नाहीत.

 

जर एखादी ट्रिप रद्द झाल्यास काय होते ? रद्द करण्याचे शुल्क आणि नियम काय आहेत.

 

रद्द करण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा दंड आकारला जाणार नाही.

 

आमचे नेहमी विचारले जाणारे प्रश्न वाचा!