<img height="1" width="1" style="display:none" src="https://www.facebook.com/tr?id=886561218726613&amp;ev=PageView&amp;noscript=1">

दररोज हजारो लोकांचा विश्वास

0

रजिस्टर्ड यूजर

0

विश्वासनीय चालक

0

ऑर्डर्स डिलिव्हरी करण्यात आले आहे

0

ऍप डाउनलोड्स

आपल्या दारापर्यन्त डिलिव्हरी, प्रत्येक डिलिव्हरी सोयीस्कर

"ड्रायव्हर पार्टनर आणि लॉजिस्टिक प्रोफेशनल सोबत अंकल डी तुमचा डिलिव्हरीचा अनुभव समृद्ध करित आहे वयक्तिक आणि लहान उद्योगा करिता एक वेळी एक ऑर्डर. जलद आणि विश्वस्नी डिलीव्हरी पार्टनरचा तुमचा शोध इथंच संपतो! अंकल डी वैयक्तिक आणि व्‍यवसायिक डिलिव्‍हरी सेवा पुर्वते जे खिशाला परवाडणाऱ्या दरात आहे आणि पार्सल नुसार वाहन उपलब्ध करूण देते
कमी चिंता !आनंदित डिलिव्हरी"
Consumer

वैयक्तिक

तुमचा चार्जर किंवा लंचबॉक्स विसरलात? शेवटच्या क्षणी कागदपत्रे पाठवायची आहेत? तातडीने औषधांची गरज आहे का?तुमचा पार्टी पोशाख आणायचा? घर बदलण्यास मदत हवी आहे? डिलीव्हरीचा विचार, अंकल डी विचार करा!

Business

व्यवसाय

ग्राहकांची ऑर्डर डिलीव्हरी करण्यापासून ते अवजड यंत्रसामग्री पोहचवण्या पर्यन्त , कच्च्या मालाची वाहतूक करण्यापासून ते नाशवंत माल वेळेत पाठवण्यापर्यंत. सर्व व्यावसायिक गोष्टींच्या डिलीव्हरी करिता , फक्त अंकल डी बुक करा!

Driver

रायडर्स

अंकल डी करिता डिलिव्हरी करून आपल्या कमाई चे स्वतः मालक व्हा. आकर्षक बोनस, जास्त दाराचे भाडे, सहजरीत्या कॅश आऊट, वापरण्यास सोपे ड्राइवर अँप आणि बरेच काही. अजूनही वाचत आहात,डिलिव्हेरीस सुरुवात करा, आताच जॉईन करा!

आम्ही आत आणि आसपास वितरीत करतो

Icon

दिल्ली एनसीआर

Icon

बेंगळुरू

Icon

मुंबई

Icon

हैद्राबाद

काही ही, कुठे ही, कधी ही पाठवा

हेडफोन, कार्यालतील फाईल,कॉलेज ID ? काही विसरलात? आलप्या कडे UD असताना काळजी कश्याला!

लॅपटॉप, वाचयाची पुसतके, सामान......कंटाळला आहात हरकत नाही , अंकल D जे आपले आयुष सुखकर करण्या करिता हिते आहे

जवळच्या PG, वसतिगृहात किंवा नवीन घरात जात आहात? तुमच्या सर्व बदलत्या गरजांसाठी अंकल डी चा वापर करा

"व्यवसाया करिता डिलिव्हरी ची गरज आहे? अधिक ताण घेऊ नका! तुमच्या व्यवसाय पॅकेजसाठी अंकल डी बाइक आणि ट्रक बुक करा

राखी आणि ईदपासून दिवाळी आणि ख्रिसमसपर्यंत प्रत्येक उत्सवासाठी भेटवस्तू आणि आठवणी द्या!

त्याच दिवशी डिलिव्हरी मिळवा: पाळीव प्राण्यांचे खाण , नाशवंत वस्तू, छंद आवश्यक गोष्टी, लॉन टूल्स असे बरेच काही

unnamed

अंकल D का निवडावी ?

  • कमी दर
  • जलद डिलिव्हरी
  • विश्वसनीय सेवा
  • वापरण्यास सुलभ अँप
  • वाहनाचे प्रकार
  • लाईव्ह ट्रॅकिंग

इथे आमच्या समाधानी ग्राहकडून ऐका

अजूनही प्रश्न आहेत ?

अंकल डिलिव्हरी पिकअप आणि ड्रॉप लोकेशनसह मजूर पुरवते का?

मला माझे भाडे आणि बिलाची रक्कम कशी कळेल?

मी ऐका पेक्षा जास्त पिकअप ड्रॉप करिता बुकिंग करू शकतो?

Get in Touch

video-no-play

Form Heading

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s.

Form

जलद डिलिव्हरी ची आवश्यकता आहे?

आज आम्हाचे युजर अँप डाउनलोड करा व आपल्या सामानाची डिलीव्हरी करा

New call-to-action New call-to-action